१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

प्रकाशित पुस्तके

संस्कृत मधे “ग्रंथैव गुरू” असे सुवचन आहे. तर मराठी मधे “ग्रंथ हेच गुरू”अशी म्हण आहे. सुभाष देसाई हे लोकांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करुन देण्यास सतत प्रयत्नशील असतात. लोकांसाठी विशेष विषयांवरील पुस्तके प्रकाशीत करण्याप्रती त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन /लेखन केले आहे आणि लोकांकडून प्रशंसा मिळवली आहे.