टेनीस हा खेळ दोन खेळांडूमधे(सिंगल्स) अथवा प्रत्येकी दोन खेळाडू असणार्या संघात (डबल्स) खेळला जातो.खेळाडू या खेळामधे रबराचा चेंडू मारायला रॅकेट वापरतात.या खेळाचा उगम १९ व्या शतकात य़ू.के येथे झाला.उगमानंतर हा खेळ उच्च गौरवर्णीयांमधे जास्त लोकप्रिय झाला.हा ऑल्म्पीक खेळ आहे.तसेच हा खेळ समाजाच्या सर्व स्तरांत खेळला जातो.
छायाचित्र विस्तारीत स्वरुपात पाहण्यासाठी संबधित छायाचित्रावर क्लिक करा..
|