|
 |
ऑलम्पिक दर्जाचा जलतरण तलाव उपनगरातील रहिवासियांना उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ओझोन जलतरण तलाव बनविण्यात आला. श्री. सुभाष देसाई व पुर्ण प्रबोधन टीम यांच्या नेतृत्वाखाली यांच्या अथक, अविरत प्रयत्नांमुळे उदयास आलेली ही धर्मादाय संस्था गोरेगावकरांना त्यांचे जीवन उत्साही ठेवण्यात मदत करते. ही संस्था समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्षासाठी कला, शिक्षण आणि क्रीडा संबधीत विविध उपक्रम राबवते. ह्या मुंबईतील हा एकमेव ओझोन ट्रीटेड जलतरण तलाव आहे. आरोग्य, मनोरंजन आणि खेळ यांच्या सुविधा सोबतच ओझोन, व्यायामशाळा, सौना/स्टीम/ जकुझी, इनडोअर खेळ, शाही खाना, रेस्टॉरंट कॅफेटेरिआ आदि दर्जेदार सुविधांमुळे ओझोन गोरेगावच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहे. याच वाटचालीतील एक दमदार पाऊल म्हणजे ओझोन जलतरण तलाव व ऍक्टिव्हिटी सेंटर.
छायाचित्र विस्तारीत स्वरुपात पाहण्यासाठी संबधित छायाचित्रावर क्लिक करा..
|
|
|