Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader प्रबोधन गोरेगाव  
Subhash Desai Shivsena Leader प्रकल्प:  
  - क्रिडाभवन  
  - रक्तपेढी  
  - थॅलेसेमिया केंद्र  
  - ऍफ़ेरेसिस केंद्र
 
  - जॉगर्स पार्क
 
  - वाचनालय  
  - अभ्यासिका  
  - टेनिस प्रशिक्षण केंद्र  
  - बुध्दिबळ प्रशिक्षण केंद्र
 
  - ओझोन जलतरण तलाव आणि ऍक्टिव्हिटी सेंटर  
  - फिटनेस सेंटर  
  - रेन वॉटर हार्वेस्टिंग  
  - प्रबोधन जीवन मित्र  
Subhash Desai Shivsena Leader
               क्रीडा क्षेत्रातील गुणकौशल्य वाढवण्यासाठीचे नियोजनबद्ध प्रशिक्षण ,सुसज्य जागा ,साहित्ये मुंबईतील उपनगरे यांच्यातील दरी भरुन काढण्याकरता श्री. सुभाष देसाई यांनी प्रबोधन क्रीडाभवन सुरु केले. हे क्रीडाभवन सुसज्ज असुन येथे विविध प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासुन हे क्रीडाभवन क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रातील मानबिंदु व गोरेगावकरांचा अभिमान ठरले आहे. मैदानी खेळासोबतच श्री. सुभाष देसाई यांनी टेबलटेनिस, बुध्दिबळ प्रशिक्षण संस्था सुरु करुन या खेळांनाही प्रोत्साह्न दिले आहे. उभरत्या खेळाडुंसाठी विविध साखळी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल श्री. देसाई सर्वांचे आवडते बनले आहेत. या साखळीस्पर्धांमध्ये सहभागासोबतच बालकांना महत्वाच्या व्यक्‍तींना भेटुन तसेच संबधित खेळासंबंधी त्यांच्यामार्फत मार्गदर्शनाची सुवर्णसंधी प्राप्त होते. तिरंदाजी प्रशिक्षण संस्था सुरु करुन त्यांनी एक धाडसी उपक्रम राबवला आहे. तिरंदाजी ही अर्वाचिन काळातील कला आहे.
गोरेगाव नेहमीच बालकांच्या क्रीडाकौशल्याला भरीव प्रोत्साहन तसेच संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री. सुभाष देसाई यांचे आभारी राहिल.

छायाचित्र विस्तारीत स्वरुपात पाहण्यासाठी संबधित छायाचित्रावर क्लिक करा..

Highslide JS   Highslide JS   Highslide JS   Highslide JS
Highslide JS   Highslide JS   Highslide JS   Highslide JS