Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader प्रबोधन गोरेगाव  
Subhash Desai Shivsena Leader प्रकल्प:  
  - क्रिडाभवन  
  - रक्तपेढी  
  - थॅलेसेमिया केंद्र  
  - ऍफ़ेरेसिस केंद्र
 
  - जॉगर्स पार्क
 
  - वाचनालय  
  - अभ्यासिका  
  - टेनिस प्रशिक्षण केंद्र  
  - बुध्दिबळ प्रशिक्षण केंद्र
 
  - ओझोन जलतरण तलाव आणि ऍक्टिव्हिटी सेंटर  
  - फिटनेस सेंटर  
  - रेन वॉटर हार्वेस्टिंग  
  - प्रबोधन जीवन मित्र  
Subhash Desai Shivsena Leader
     श्री. सुभाष देसाई हे लोकांना सुदृढ जीवन जगता यावे अशा सुविधा पुरवण्याकरता नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शारिरिक व्यायाम अत्यंत गरजेचा झाला आहे. चालण्याकरिता शांत, थंड, हिरवीगार जागा हे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न असते. श्री. सुभाष देसाई यांनी ही जबाबदारी घेऊन ती २१ मे १९९९ रोजी गोरेगावकरांसाठी विकसित जॉगर्स पार्क सुरु करुन प्रत्यक्ष कृतीत उतरवली.
जॉगींग हे मनाप्रमाणेच शरीराला सुध्दा उत्साहित करते. हा व्यायाम सर्व वयोगटाला सुयोग्य आहे. यामागील मुख्य तत्व हे शरीराला कमी ताण देत स्वास्थ सुधारणे हे आहे. इको फ्रेंडली जॉगींग ट्रॅक हा सुनियोजीत असुन येथे पिण्याचे पाणी, शौचालय, स्नानगृह इ. मुलभुत सुविधा उपलब्ध आहेत. या ठीकाणी सभोवताली निसर्गाच्या सहवासातला आनंद घेता येतो. येथे मध्यभागी असणाऱ्या टेनिस लॉनने या पार्कला जिवंतपणा आणला आहे. ह्या इको फ्रेंडली जॉगर्स पार्कची वास्तु गोरेगावकरांचे जीवन व स्वास्थ सुदृढ करते. जेष्ठ नागरिक, स्त्रिया, मुले, तरुण पिढी, प्रत्येकाचे मानसिक व शारिरिक स्वास्थ्य सुदृढ ठेवते. श्री. सुभाष देसाई यांचे ‘माझे गोरेगाव मुंबईची शान’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.

छायाचित्र विस्तारीत स्वरुपात पाहण्यासाठी संबधित छायाचित्रावर क्लिक करा..

Highslide JS   Highslide JS   Highslide JS   Highslide JS