Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader प्रबोधन गोरेगाव  
Subhash Desai Shivsena Leader प्रकल्प:  
  - क्रिडाभवन  
  - रक्तपेढी  
  - थॅलेसेमिया केंद्र  
  - ऍफ़ेरेसिस केंद्र
 
  - जॉगर्स पार्क
 
  - वाचनालय  
  - अभ्यासिका  
  - टेनिस प्रशिक्षण केंद्र  
  - बुध्दिबळ प्रशिक्षण केंद्र
 
  - ओझोन जलतरण तलाव आणि ऍक्टिव्हिटी सेंटर  
  - फिटनेस सेंटर  
  - रेन वॉटर हार्वेस्टिंग  
  - प्रबोधन जीवन मित्र  
Subhash Desai Shivsena Leader
    फिटनेस ही चांगल्या स्वास्थ्याची किल्ली आहे. सकस खाण्याबरोबच व्यायाम तुम्हाला सुदृढ ठेऊ शकतो. श्री सुभाष देसाई यांनी व्यायांमासाठी सुविधा उपलब्ध करुन देत सुसज्ज असे फिटनेस सेंटर गोरेगाव येथे गोरेगावकरांना उपलब्ध करुन दिले आहे. आरोग्यविषयक तक्रारी, सुस्तपणा, हया व्याधींनी त्रस्त आहेत. शारीरीक-रीत्या फिट राहणे हे शारिरीक तक्रारी निर्माण करीत नाही. फिट-सुदृढ लोक हे मधुमेह, ह्रदयरोग कॅन्सर, इतर. व्याधींपासुन लांब राहतात. मानसिक आजार जसे काळजी व डीप्रेशन यांपासुनही सुदृढ व्यक्‍ती लांब राहु शकते. श्री. सुभाष देसाई यांची सुदृढतेविषयीची प्रेरणा गोरेगावकरांना खुप लाभदायक ठरते आहे.