Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader प्रबोधन गोरेगाव  
Subhash Desai Shivsena Leader प्रकल्प:  
  - क्रिडाभवन  
  - रक्तपेढी  
  - थॅलेसेमिया केंद्र  
  - ऍफ़ेरेसिस केंद्र
 
  - जॉगर्स पार्क
 
  - वाचनालय  
  - अभ्यासिका  
  - टेनिस प्रशिक्षण केंद्र  
  - बुध्दिबळ प्रशिक्षण केंद्र
 
  - ओझोन जलतरण तलाव आणि ऍक्टिव्हिटी सेंटर  
  - फिटनेस सेंटर  
  - रेन वॉटर हार्वेस्टिंग  
  - प्रबोधन जीवन मित्र  
Subhash Desai Shivsena Leader
                                                  समाजाच्या स्वास्थपूर्ण आयुष्य प्राप्तीसाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करुन देणे हे श्री. सुभाष देसाई यांचे ध्येय आहे. याच मार्गावरील पूढचे पाऊल म्हणजे अफेरिसिस सेंटर. जेव्हा शस्त्रक्रीया, मलेरिया डेंग्यू , रुग्ण यांच्यासाठी रक्‍ताची गरज निर्माण होते तेव्हा या केंद्रातुनच ते पुरवले जाते (रक्‍तगट तपासण्यासाठी ३५०-४०० मिली रक्‍त लागते. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे रक्‍तातील प्लेटलेस, प्लाझमा, पेशी इतर यांची या अवस्थेतील विभागणी होते. ४५०मिली रक्‍त यासाठी आवश्यक असते. ह्या तंत्रज्ञामुळे रक्‍त पिशव्यांत गोळा करण्याची गरज भासत नाही. हे सर्व मशीनद्वारेच केले जाते मशीन रक्‍त गोळा करणे, आवश्यक घटक वेगळे करणे, उरलेले रक्‍त रुग्णांच्या शरीरात ट्रान्सफर करणे (एकही थेबं रक्‍त वाया न जाऊ देता)ही कामे करते.
रक्‍तसंचारणानंतर रक्‍तदाता पुन्हा ४५ तासांत पुन्हा रक्‍त दान करु शकतो. एकदा केलेले अफेरेसिस प्लेटलेटसचे दान ५ वेळा रक्‍तदान केल्यावर तयार होणाऱ्या प्लेटलेटस निर्माण करते.
श्री. सुभाष देसाई यांनी सौ. मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी, गोरेगाव येथे हे अफेरेसिस केंद्र सुरु केले.