Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader क्रिडाक्षेत्राप्रति दृष्टीकोन :  
Subhash Desai Shivsena Leader उपक्रम :  
  - प्रबोधन क्रिडाभवन  
  - ट्वेन्टी - २० क्रिकेट  
  - आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा  
  - आंतरशालेय क्रिडामहोत्सव  
  - उन्हाळी प्रशिक्षण शिबीर  
  - प्रोजेक्ट २०००  
Subhash Desai Shivsena Leader

श्री. सुभाष देसाई यांनी बुद्धिबळ खेळास चालना देणारे अनेकाविध उपक्रम गोरेगावकरांकरिता राबविले आहेत. प्रबोधन जॉगर्स पार्कच्या वास्तूमध्ये त्यांनी बुद्धिबळाचे शास्त्रीय प्रशिक्षण घेऊ इच्छिणार्‍या मुलांसाठी खास बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. सदर केंद्रात अनुभवी प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे डावपेच, त्यातील खाचाखोचा तसेच नियमांची माहिती दिली जाते.
प्रबोधन आंतरराष्ट्रीय ’फिडे’ रेटींग बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करुन तर श्री. सुभाष देसाई यांनी बुद्धिबळप्रेमी गोरेगावकरांना अनोखीच भेट दिली. या स्पर्धेस मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातूनच बुद्धिबळपटूंचा उत्साह दिसून आला. श्री. सुभाष देसाई यांना देखील या स्पर्धेस मिळालेल्या प्रतिसादामुळे खुप आनंद झाला. बुद्धीबळपटुंसाठी अशाच प्रकारच्या स्पर्धा यापूढे देखील नियमीत स्वरुपात आयोजित करण्याचा श्री. सुभाष देसाई यांचा मानस आहे.