Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader क्रिडाक्षेत्राप्रति दृष्टीकोन :  
Subhash Desai Shivsena Leader उपक्रम :  
  - प्रबोधन क्रिडाभवन  
  - ट्वेन्टी - २० क्रिकेट  
  - आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा  
  - आंतरशालेय क्रिडामहोत्सव  
  - उन्हाळी प्रशिक्षण शिबीर  
  - प्रोजेक्ट २०००  
Subhash Desai Shivsena Leader

ट्वेन्टी - २० क्रिकेट या क्रिकेटच्या नवीन स्वरुपामुळे क्रिकेटरसिकांसाठी एक नवीन दालनच उघडले गेले आहे. सदर क्रिकेटचा वाढता प्रभाव पाहून क्रिकेट रसिकांसाठी श्री. सुभाष देसाई यांनी अनोख्या टी-२० क्रिकेट सामन्याचे आयोजन गतवर्षी तसेच यावर्षी केले. क्रिकेटच्या रसिकांसाठी तर ही आनंदाची पर्वणीच! नॅशनल क्रिकेट क्लब, न्यू हिंद क्रिकेट क्लब, एम. आय. जी. क्रिकेट क्लब, पय्याडे क्रिकेट क्लब, परकोफेणे क्रिकेट क्लब, शिवाजी पार्क जिमखाना, डी. वाय. पाटील आदि दिग्गज व सुप्रसिद्ध क्रिकेट संघांमधील चुरस स्वत:च्या गोरेगावात अनुभवण्यास मिळणे म्हणजे खर्‍या अर्थाने क्रीडारसिकांसाठी मेजवानी. त्यांत माननीय दिलीप वेंगसरकर यांचे मार्गदर्शन म्हणजेच दुग्ध शर्करा योगच. मुंबई क्रिकेट संघटनेचे सदस्य अविनाश सुळे, माजी क्रिकेट पटु अजित पै आदी दिग्गजांच्या उपस्थितीमुळे क्रिकेटरसिकांचा आनंद द्विगुणित झाला.
अशा उपक्रमांद्वारे श्री. सुभाष देसाई यांनी वेळोवेळी गोरेगावातील क्रीडाप्रेमींना वेळोवेळी आनंदोत्सवाचीच भेट दिलेली आहे.