Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader पुस्तक प्रकाशन  
Subhash Desai Shivsena Leader प्रकाशित पुस्तके  
  - अध्यक्ष महोदय  
  - एकांकिका उत्सव
 
  - वक्‍ता दशसहस्त्रेषु  
  - आपले गोरेगाव  
  - समर्थ रामदास
 
  - समर्थ संस्कार
 
  - शतपैलू सावरकर  
  - शिवसेना काल-आज-उद्या  
   
        संस्कृत मधे "ग्रंथैव गुरू" असे सुवचन आहे.तर मराठी मधे "ग्रंथ हेच गुरू"अशी म्हण आहे.सुभाष देसाई हे लोकांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करुन देण्यास सतत प्रयत्नशील असतात.लोकांसाठी विशेष विषयांवरील पुस्तके प्रकाशीत करण्याप्रति त्यांचा गाढा अभ्यास आहे.त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन /लेखन केले आहे आणि लोकांकडून प्रशंसा मिळवली आहे.