Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader पुस्तक प्रकाशन  
Subhash Desai Shivsena Leader प्रकाशित पुस्तके  
  - अध्यक्ष महोदय  
  - एकांकिका उत्सव
 
  - वक्‍ता दशसहस्त्रेषु  
  - आपले गोरेगाव  
  - समर्थ रामदास
 
  - समर्थ संस्कार
 
  - शतपैलू सावरकर  
  - शिवसेना काल-आज-उद्या  
Subhash Desai Shivsena Leader

       आमदार श्री.सुभाष देसाई यांची विधानसभेतील भाषणे या पुस्तकात एकत्र प्रकाशित करण्यात आली आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आग्रहाप्रमाणे सर्व उमेदवारांचे कार्य सामान्य माणसापर्यंत पोचले पाहिजे.श्री.सुभाष देसाई हे त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांशी नेहमीच बांधील राहीले आहेत.हे पुस्तक जनसामान्यांपर्यंत पोचण्याचे एक माध्यम आहे.त्यांचे त्यांच्या मतदारसंघातील व बाह्य भागातील काम नेहमीच प्रशंसनीय राहीले आहे.या पुस्तकातून त्यांची मतदारांबद्दलची कृतज्ञता व विधानसभेत बोलण्याचा आदर्श समोर येतो..