Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader दृष्टीकोन  
Subhash Desai Shivsena Leader प्रकल्प :  
  - मुलभुत गरजा  
  - रक्तपेढी  
  - थॅलेसेमिया केंद्र  
  - ऍफ़ेरेसिस केंद्र  
  - औषधपेढी  
  - मोफत आरोग्यचाचणी शिबीर  
  - आपत्तीमध्ये वैद्यकिय आधार  
  - रोगप्रतिबंधक निवारण  
  - गोरेगावातील शौचालये  
Subhash Desai Shivsena Leader सुदृढ जीवनशैली  
  - फिटनेस सेंटर  
  - ओझोन जलतरण तलाव आणि उपक्रम केंद्र  
  - जॉगर्स पार्क  
       
Subhash Desai Shivsena Leader

                       सौ. मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी आणि फिरती रक्‍त संकलन वाहिनी सारख्या तातडीच्या सेवा पुरवल्यावर गोरेगावकरांच्या सेवेशी सुभाष देसाईकडून दाखल झालेली पूढील योजना म्हणजे ‘प्रबोधन औषधालय पेढी’. श्री. सुभाष देसाई यांना उपचारादरम्यान व अपुऱ्या उपचारात तातडीची सेवा पुरवणे गरजेचे आहे असे वाटले. त्यांना आरोग्य सेवेच्या त्यांच्या ध्येयामुळे प्रबोधन औषधपेढी सुरु केली सदर औषधपेढीत गोरगरिबांना तसेच मध्यमवर्गीय आणि गरजु लोकांकरिता मोफत औषधे पुरवली जातात. तसेच वृद्ध आणि गरिब लोकांपर्यंत सेवा पोचवण्याचे प्रयत्न चालु आहेत.