नैसर्गिक आपत्ती अनेक जीवन नष्ट करते आणि अशा वेळी संकटकाळार गोरेगावकरांना मदत पुरवण्याचे कार्य श्री. सुभाष देसाई यांनी केले आहे.
२६-२७ जुलै २००५ साली आलेल्या पुरामुळे मुंबईवर शोककळा पसरली होती. श्री. सुभाष देसाई यांनी गरजुंना केलेले वस्तुवाटप, स्वच्छतेसाठी पुरवलेले जे. सी. बी. यंत्र, विपत्तीग्रस्तांना अन्नवाटप व वैद्यकिय मदत अशा माध्यमांतुन लोकांना मदत पुरवली.
|