Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader दृष्टीकोन  
Subhash Desai Shivsena Leader प्रकल्प :  
  - मुलभुत गरजा  
  - रक्तपेढी  
  - थॅलेसेमिया केंद्र  
  - ऍफ़ेरेसिस केंद्र  
  - औषधपेढी  
  - मोफत आरोग्यचाचणी शिबीर  
  - आपत्तीमध्ये वैद्यकिय आधार  
  - रोगप्रतिबंधक निवारण  
  - गोरेगावातील शौचालये  
Subhash Desai Shivsena Leader सुदृढ जीवनशैली  
  - फिटनेस सेंटर  
  - ओझोन जलतरण तलाव आणि उपक्रम केंद्र  
  - जॉगर्स पार्क  
       
Subhash Desai Shivsena Leader
                

                प्रदुषण हे वातावरणामधे अस्थिरता, घातक आजार यांना कारणीभुत ठरते. गोरेगाव प्रदुषण मुक्‍त करणे हे श्री. सुभाष देसाई यांचे स्वप्न आहे. आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यास ते सतत प्रयत्नशिल असतात. पावसाळयामध्ये स्वच्छता मोहिम, मल नि:सारण सुविधा शौचालयाच्या रुपाने गोरेगावमध्ये त्यांनी पुरवल्या आहेत. डास, धुरफवारणी, नालेसफाई अशा मोहिमा त्यांनी राबवल्या आहेत.

सार्वजनिक शौचालये लोकांचे आरोग्य आणि पर्यावरणासाठी खुप महत्वपुर्ण आहेत.
शहारातील खुप व्यक्‍ती सार्वजनिक शौचालये वापरतात. शौचालयांची कमतरता आणि उपलब्ध शौचालयांतील स्वच्छतेचा अभाव, असुरक्षित अवस्था, आणि सुरक्षेचा अभाव, यांच्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु गोरेगाव याला अपवाद आहे. पुरेशी सार्वजनिक शौचालये गोरेगावमध्ये स्थापन करुन व त्यांत चांगल्या सुविधा पुरवुन लोकांचे व पर्यावरणाचे आरोग्य सुधारावे हे श्री. देसाई यांचे एक ध्येय होते. हे ध्येय श्री. सुभाष देसाई यांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.