Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader दृष्टीकोन  
Subhash Desai Shivsena Leader प्रकल्प :  
  - मुलभुत गरजा  
  - रक्तपेढी  
  - थॅलेसेमिया केंद्र  
  - ऍफ़ेरेसिस केंद्र  
  - औषधपेढी  
  - मोफत आरोग्यचाचणी शिबीर  
  - आपत्तीमध्ये वैद्यकिय आधार  
  - रोगप्रतिबंधक निवारण  
  - गोरेगावातील शौचालये  
Subhash Desai Shivsena Leader सुदृढ जीवनशैली  
  - फिटनेस सेंटर  
  - ओझोन जलतरण तलाव आणि उपक्रम केंद्र  
  - जॉगर्स पार्क  
       
Subhash Desai Shivsena Leader

             फिटनेस ही चांगल्या स्वास्थ्याची किल्ली आहे. सकस खाण्याबरोबच व्यायाम तुम्हाला सुदृढ ठेऊ शकतो. श्री सुभाष देसाई यांनी व्यायांमासाठी सुविधा उपलब्ध करुन देत सुसज्ज असे फिटनेस सेंटर गोरेगाव येथे गोरेगावकरांना उपलब्ध करुन दिले आहे.
आरोग्यविषयक तक्रारी, सुस्तपणा, हया व्याधींनी त्रस्त आहेत. शारिरीक रीत्या फिट राहणे हे शारिरीक तक्रारी निर्माण करीत नाही. फिट-सुदृढ लोक हे मधुमेह, ह्रदयरोग कॅन्सर, इतर. व्याधींपासुन लांब राहतात. काही लोक मानसिक आजार जसे काळजी व डीप्रेशन यांपासुनही सुदृढ व्यक्‍ती लांब राहु शकते. श्री. सुभाष देसाई यांची सुदृढतेविषयीची प्रेरणा गोरेगावकरांना खुप लाभदायक ठरते आहे.