Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader दृष्टीकोन  
Subhash Desai Shivsena Leader प्रकल्प :  
  - मुलभुत गरजा  
  - रक्तपेढी  
  - थॅलेसेमिया केंद्र  
  - ऍफ़ेरेसिस केंद्र  
  - औषधपेढी  
  - मोफत आरोग्यचाचणी शिबीर  
  - आपत्तीमध्ये वैद्यकिय आधार  
  - रोगप्रतिबंधक निवारण  
  - गोरेगावातील शौचालये  
Subhash Desai Shivsena Leader सुदृढ जीवनशैली  
  - फिटनेस सेंटर  
  - ओझोन जलतरण तलाव आणि उपक्रम केंद्र  
  - जॉगर्स पार्क  
       
Subhash Desai Shivsena Leader
 
२६ जुलै २००५... मुंबईला बुडवणारा महापुर...
जास्तीत जास्त लोकांन रक्‍त पुरवण्याचे ध्येय असणारे श्री. सुभाष देसाई, यांनी रक्‍तदाते सरकारी संस्था आदरणीय आश्रयदाता यांच्या साह्कार्याने "सौ. मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी" स्थापन केली.
११सप्टेंबर २००४....
जेव्हा आतंकवाद्यांनी मुंबईची रेल्वे सेवा उध्वस्त केली तेव्हा श्री. सुभाष देसाई यांनी अपघातग्रस्तांसाठी रक्‍त गोळा करावे म्हणून प्रयत्न केले. लोकांच्या सहकार्याने जवळपास ३०० रक्‍तपिशव्या गोरेगाव स्टेशनला अल्पावधित गोळा करण्यात आल्या.
रक्‍तदात्यांपर्यंत पोचवण्यासाठी श्री. सुभाष देसाई यांनी मुंबईतील पहिलीवहिली फिरती रक्‍तवाहिनी सुरु केली. हीचे उदघाटन २३ मे २००८ साली श्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.
श्री. सुभाष देसाई हे रक्‍तदानाच्या मोहिमेकरता अविरत झटत आहेत. हे त्यांचे कार्य बघून प्रत्येक गरजूला रक्‍त पुरवठा करण्याचे त्यांचे स्वप्न नक्की पूर्ण होईल असे वाटते.