Subhash Desai - For women

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader गरजूंसाठी समाजिक उपक्रम  
       
  - स्त्रियांसाठी  
       
  - अपंगासाठी  
       
  - ज्येष्ठ नागरिकांकरता  
       
Subhash Desai Shivsena Leader

स्त्रिया हा कुटुंबाचा पाया असतात. पण खुप वेळा त्यांना दुर्लक्षित केल्या जातात. श्री. सुभाष देसाई यांनी स्त्रियांना विविध सुविधा पुरवुन नवीन ओळख निर्माण करुन दिली आहे. स्त्रियांना तांत्रिक शिक्षण पुरवता यावे या करता श्री. देसाई यांनी संगणक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली. शिवसेना महिला आघाडी ही भगिनींच्या कल्याणार्थ आणि त्यांना सुविधा पुरवत पुढे नेण्यासाठी वेळोवेळी मदत करते. श्री. सुभाष देसाई यांनी गरीब स्त्रियांसाठी शिधा वाटप आणि वस्तु वाटप असे उपक्रम राबवले आहेत. स्त्रियांचे आरोग्य आणि त्यांच्या मानसिक व शारिरिक उत्कर्षासाठी योगाभ्यास केंद्र, जॉगर्स पार्क, सुरु करुन श्री. देसाई यांनी स्त्रियांची जिवनशैली सुदृढ केली आहे. गोरेगावातील सांस्क्रृतिक नृत्याचे प्रशिक्षण घेता यावे याकरता प्रबोधन क्रीडाभवन वास्तुत भरतनाट्यम प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. श्री. देसाई यांच्या या उपक्रमांद्वारे गोरेगावातील स्त्रियांची जीवनशैली अधिक सुदृढ झाली आहे.