|
 |
तिरंदाजी म्हणजेच धनुर्विद्या - अर्वाचीन काळातील एक कला. श्री. सुभाष देसाई यांच्या मते शिक्षण म्हणजे सर्वांगिण विकास होय. त्यांच्या वेगवेगळ्या धाडसी उपक्रमांची पुढची पायरी म्हणजे त्यांनी सुरु केलेले तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र होय. सदर केंद्रात विद्यार्थ्यांना तिरंदाजी क्षेत्रातील निष्णात व अनुभवी व्यक्तिंकडून तिरंदाजीची कला शिकविण्यात येते. सर्वसाधारणपणे उपलब्ध नसणारा हा उपक्रम गोरेगावच्या वेगळेपणात अजून एक मानबिंदू आहे. या कल्पनेच्या वेगळेपणामुळेच हा उपक्रम लोकांकडून प्रशंसला गेला आहे.
|
|