|
 |
श्री. सुभाष देसाई यांना जनसामान्यांमध्ये लोकप्रिय करणारा एक महत्वाचा पैलू म्हणजेच त्यांच्याकडून केले जाणारे उत्स्फूर्त व उदंड कौतुक. पुढे जाण्याची उमेद वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रतीभेला प्रोत्साहन देणे गरजेचे असते. श्री. देसाई हे गोरेगावातील विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. हे कौतुक विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी आणि अधिकधिक यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन देते. ही यशाची पावती, कौतुक आणि आशिर्वाद विद्यार्थ्यांमध्ये पूढे उत्तरोत्तर यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी निश्चितच आत्मविश्वास निर्माण करतात.
|
|