Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
     
Subhash Desai Shivsena Leader सांस्कृतिक उपक्रम :-  
     
Subhash Desai Shivsena Leader आयोजित उपक्रम :-  
       
  - मुंबई फ़ेस्टिवल  
  - समर्थ उत्सव  
  - सावरकर उत्सव  
  - दिवाळी पहाट  
दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव, दिव्यांचा उत्सव, फटाक्यांचा उत्सव. ह्याच दिवाळीची रंगत अजून वाढविण्यासाठी श्री. सुभाष देसाई यांनी गोरेगावकरांसाठी दिवाळीच्या निमित्ताने सुरेल सुरांची मेजवानीच रसिकांना दिवाळीची भेट म्हणून दिली. संगीत क्षेत्रातील दिग्गज श्री. यशवंत देव यांच्या गाण्यांची ही भेट गोरेगाववासियांची दिवाळी अधिकच आनंददायक बनविणारी ठरली.