१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

प्रसिध्दीसाठी

दिनांक शीषर्क
११ एप्रिल २०१६ जेनेरिक प्रबोधन मोबाईल App चा लाभ घ्यावा | मुंबई / प्रतिनिधी :- प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्थेद्वारा संचलित प्रबोधन औषध पेढीचे ‘ PGMS प्रबोधन जेनेरिक मेडिसिन सर्च ‘ या मोबाईल app चे प्रबोधनचे संस्थापक , उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या ४४ व्या वर्धापन दिनामधील कार्यक्रमात या app चे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मोबाईल वरून लोकार्पण केले आणि या जेनेरिक प्रबोधन मोबाईल app चा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन केले. आयएसओ मानांकित प्रबोधन पेढीद्वारे गेल्या ५ वर्षापासून जेनेरिक तसेच नामांकित औषधे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असून संस्थेच्या गोरेगाव (पूर्व ) व (पश्चिम ), मालाड, प्रभादेवी या चार औषध पेढ्याद्वारे गेल्या वर्षी पाच कोटींची औषध विक्री झाली असून यामध्ये रुपये १ कोटी किमतीत जेनेरिक औषधांची विक्री झाली आहे. डाउनलोड छायचित्र
२१ डिसेंबर २०१५ The progress report of the work done as the cabinet minister for Industries in the last one year has been published. Same is posted here on the website for public . The report gives an overview of the work done during that period . Please do study the same.
१५ डिसेंबर २०१५ युती सरकारच्या एक वर्षपूर्तीच्या कार्यकाळात उद्योग विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना केलेल्या कामाचा कार्य अहवाल प्रकाशित केला तो सगळ्या जनतेसाठी इथे संकेत स्थळावर उपलब्ध करून देत आहे.
०६ ऑक्टोबर २०१४ शिवसेना नेत व आमदार सुभाष देसाई यांची ‘आघाडी’ सरकारवर टिकेची झोड ! डाउनलोड छायचित्र
०४ ऑक्टोबर २०१४ सर्वाचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास !- सुभाष देसाई डाउनलोड छायचित्र
०१ ऑक्टोबर २०१४ शिवसेना आमदार श्री. सुभाष देसाई यांचा मतदार संघात ‘विकासाभिमुख’ प्रचार डाउनलोड छायचित्र
१० जुलै २०१४ सीमा भागातील मराठी जनतेच्या मानव अधिकारांच्या रक्षणासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा – शिवसेनेची मागणी
०३ जुलै २०१४ आंदोलनकरी डॉक्टरांना मेस्मा लाऊ नका – शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
०६ ऑगस्ट २०१२ प्रबोधन गोरेगाव घालून दिला जनेरिक औषधांचा आदर्श डाउनलोड छायचित्र