शिवसेना हा स्थापनेपासून आजतागायत जनसामान्यांच्या सुखांना - मतांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. तुम्हांला काय हवे हे ठरविण्याचा प्रमुख हक्क केवळ तुमचाच आहे. कुठल्याही घटने बद्दल आपले मत, आपल्याला हवा असणारा कुठलाही बदल, नवीन कुठलीही संकल्पना आपण मला सांगु शकता. आपली अनमोल मते - सुचना मला माझ्या जनसेवेच्या मार्गात दिवसेंदिवस अधिकाधिक लोकभिमुख सेवा देण्यास निश्चितपणे उपयुक्त ठरतील. आपल्या अमूल्य सूचनांची आम्ही वाट पहात आहोत.