Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
arvind sawant
     
Subhash Desai - Shivsena Leader and MLA सुभाष देसाईंबद्दलची मान्यवरांची मते  
  - माननीय मनोहर जोशी  
  - सौ.सुषमा सुभाष देसाई  
  - माननीय दिलीप पटेल  
- माननीय नीलम गोर्‍हे
- माननीय सुर्यकांत महाडीक
- माननीय आनंदराव अडसुळ
- माननीय अमोल कीर्तीकर
  - माननीय सतीश सिन्नरकर  
  - माननीय ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर  
  - माननीय डॉ. ज. मो. फाटक  
  - माननीय मधु मंगेश कर्णिक  
  - माननीय सदा कर्‍हाडे  
  - माननीय प्रभाकर भोगले  
  - माननीय गिरीश वासुदेव  
  - माननीय सुरेश तळवलकर  
  - माननीय अजित पै  
  - माननीय संदीप वालावलकर  
  - माननीय डॉ. गजानन गानू  
  - माननीय जगदीश खेबुडकर  
  - माननीय अविनाश धर्माधिकारी  
  - माननीय शशी प्रभु  
  - माननीय वैद्य विक्रांत जाधव  
  - माननीय सुरेश हावरे  
  - माननीय शेखर दादरकर  
  - माननीय मकरंद हेरवडकर  
  - माननीय अरविंद सावंत  
  - माननीय भरतकुमार राऊत  
  - माननीय अतुल भातखळकर  
  - माननीय वसंत तावडे  
  - माननीय सौ. जयमाला देसाई  
Subhash Desai Shivsena Leader and MLA
   
 
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या विचारांशी व शिवसेनेशी एकनिष्ठ आणि शिस्तप्रिय असे नेते मा. सुभाष देसाई आहेत. प्रत्येक जणाची कामाची पध्दत वेगवेगळी असते, विचार वेगळे असतात. मात्र सुभाष देसाईंनी शिवसेनेसाठी केलेली कामं स्तुती करण्यासारखी आहेत. त्यामुळे शिवसेनेलाही अशा नेत्याची गरज आहे. पहिल्यापासून सुभाष देसाईंनी शिवसेनेसाठी केलेली कामं मी जवळून बघितली आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामांवर मी निश्‍चितच समाधानी आहे. "
- भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक