Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
Manohar Joshi
     
Subhash Desai - Shivsena Leader and MLA Journey  
Subhash Desai - Shivsena Leader and MLA Achievements  
Subhash Desai - Shivsena Leader and MLA Positions  
Subhash Desai - Shivsena Leader and MLA Authorities and Corporators  
Subhash Desai - Shivsena Leader and MLA Address and Contact Numbers  
Subhash Desai - Shivsena Leader and MLA Opinions about Subhash Desai by Dignitaries  
  - Hon. Manohar Joshi  
  - Hon. Neelam Gorhe  
  - Hon. Anandrao Adsul  
  - Hon. Amol Kirtikar  
  - Hon. Arvind Sawant  
  - Hon. Suryakant Mahadik  
  - Hon. Dilip Patel  
Subhash Desai Shivsena Leader and MLA
   
 
"सुभाष देसाई यांच्यासमवेत काम करताना नेहमीच त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा प्रत्यय आला. ते एक पक्षनिष्ठा असलेले व्यक्‍ती आहेत. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेऊन त्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्‍न केला. विधायक दृष्टिकोन असणारे, असे ते नेते आहेत.
प्रत्येक गोष्टीचे काटेकोर पध्दतीने ते नियंत्रण करतात शिवसेनेतर्फे जे कार्यक्रम आखले जायचे, त्या प्रत्येक कार्याची पूर्तता ते दूरदृष्टीने करायचे. राज्यस्तरावर होणारी शिबिरे, परिषदा त्यांनी अगदी व्यवस्थितपणे आणि नियोजनबध्द पार पाडली. त्यासाठी पत्रव्यवहार करणे, कार्यक्रमांचे आराखडे तयार करणे, वक्‍त्यांचे आयोजन करणे इत्यादी कामे स्वत: करायचे. पक्षाच्या हितासाठी ते सदैव झटायचे. जेव्हा मी अडचणीत होते त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांनी मदत केली आहे."
- आमदार डॉ. निलम गोर्‍हे