"सुभाष देसाईंनी सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात अनोखे काम केले आहे. लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. जो माणूस त्यांच्या कार्यालयात कामासाठी जातो तो रिकाम्या हाताने परत येत नाही. ते काम तो करुनच परत येतो. गोरेगावमध्ये त्यांनी चांगले काम केले आहे आणि त्याविषयी मला समाधान आहे. "