Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
Manohar Joshi
     
Subhash Desai - Shivsena Leader and MLA सुभाष देसाईंबद्दलची मान्यवरांची मते  
  - माननीय मनोहर जोशी  
  - सौ.सुषमा सुभाष देसाई  
  - माननीय दिलीप पटेल  
- माननीय नीलम गोर्‍हे
- माननीय सुर्यकांत महाडीक
- माननीय आनंदराव अडसुळ
- माननीय अमोल कीर्तीकर
  - माननीय सतीश सिन्नरकर  
  - माननीय ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर  
  - माननीय डॉ. ज. मो. फाटक  
  - माननीय मधु मंगेश कर्णिक  
  - माननीय सदा कर्‍हाडे  
  - माननीय प्रभाकर भोगले  
  - माननीय गिरीश वासुदेव  
  - माननीय सुरेश तळवलकर  
  - माननीय अजित पै  
  - माननीय संदीप वालावलकर  
  - माननीय डॉ. गजानन गानू  
  - माननीय जगदीश खेबुडकर  
  - माननीय अविनाश धर्माधिकारी  
  - माननीय शशी प्रभु  
  - माननीय वैद्य विक्रांत जाधव  
  - माननीय सुरेश हावरे  
  - माननीय शेखर दादरकर  
  - माननीय मकरंद हेरवडकर  
  - माननीय अरविंद सावंत  
  - माननीय भरतकुमार राऊत  
  - माननीय अतुल भातखळकर  
  - माननीय वसंत तावडे  
  - माननीय सौ. जयमाला देसाई  
Subhash Desai Shivsena Leader and MLA
"सुभाष देसाई नेते म्हणून सुयोग्य मार्गदर्शक, संघटनेला प्रथम प्राधान्य देणारे व हित जपणारे, तसेच नवनवीन योजना सतत राबविणारे, म्हणजेच कल्पक नेतृत्व आहे. कला, क्रीडा, संगीत ह्यात त्यांना रुची असल्यामुळे त्याचा उपयोग शिवसेनेच्या माध्यमातुन ते करतात. त्यांची कामाची पध्दत म्हणजे ते स्वत: राबणारे आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून प्रसंगी बारा ते एक पर्यंत ते काम करतात. क्रियाशील असणारा हा माणूस कोणतेही काम दूरदृष्टीने व निष्ठेने करतो. त्यांच्या कामात तत्परता आणि सातत्य आहे. तसेच कामाची पूर्ण रचना करुन ते काम करतात. त्यांनी गोरेगावात केलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. "
- आमदार अरविंद सावंत