Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
Manohar Joshi
     
Subhash Desai - Shivsena Leader and MLA सुभाष देसाईंबद्दलची मान्यवरांची मते  
  - माननीय मनोहर जोशी  
  - सौ.सुषमा सुभाष देसाई  
  - माननीय दिलीप पटेल  
- माननीय नीलम गोर्‍हे
- माननीय सुर्यकांत महाडीक
- माननीय आनंदराव अडसुळ
- माननीय अमोल कीर्तीकर
  - माननीय सतीश सिन्नरकर  
  - माननीय ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर  
  - माननीय डॉ. ज. मो. फाटक  
  - माननीय मधु मंगेश कर्णिक  
  - माननीय सदा कर्‍हाडे  
  - माननीय प्रभाकर भोगले  
  - माननीय गिरीश वासुदेव  
  - माननीय सुरेश तळवलकर  
  - माननीय अजित पै  
  - माननीय संदीप वालावलकर  
  - माननीय डॉ. गजानन गानू  
  - माननीय जगदीश खेबुडकर  
  - माननीय अविनाश धर्माधिकारी  
  - माननीय शशी प्रभु  
  - माननीय वैद्य विक्रांत जाधव  
  - माननीय सुरेश हावरे  
  - माननीय शेखर दादरकर  
  - माननीय मकरंद हेरवडकर  
  - माननीय अरविंद सावंत  
  - माननीय भरतकुमार राऊत  
  - माननीय अतुल भातखळकर  
  - माननीय वसंत तावडे  
  - माननीय सौ. जयमाला देसाई  
Subhash Desai Shivsena Leader and MLA
   
 
"सुभाष देसाई हे चांगले अभ्यासू नेते आहेत. कायद्यापासून ते साधा फॉर्म भरण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीकडे त्यांच बारकाईने लक्ष असतं. पक्षासाठी त्यांनी महत्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. सुभाष देसाई हे विचारवंत असल्याने शिवसेनेत नेतेपदी विराजमान आहेत. प्रत्येक गोष्टीला महत्व देऊन त्याचा पाठपुरावा करुन घेण्याची त्यांची पध्दत आहे त्यामुळे इतरांच्या प्रश्‍नाचा पूर्ण अभ्यास करुन तो प्रश्‍न कसा मांडायचा याचीही कला त्यांना अवगत आहे. देसाईंनी गोरेगावात केलेली रक्‍तपेढी तसेच प्रबोधनच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे मी पूर्ण समाधानी आहे. "
- खासदार आनंदराव अडसूळ