Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

Subhash Desai Shivsena Leader Goregaon
 
Manohar Joshi
     
Subhash Desai - Shivsena Leader and MLA सुभाष देसाईंबद्दलची मान्यवरांची मते  
  - माननीय मनोहर जोशी  
  - सौ.सुषमा सुभाष देसाई  
  - माननीय दिलीप पटेल  
- माननीय नीलम गोर्‍हे
- माननीय सुर्यकांत महाडीक
- माननीय आनंदराव अडसुळ
- माननीय अमोल कीर्तीकर
  - माननीय सतीश सिन्नरकर  
  - माननीय ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर  
  - माननीय डॉ. ज. मो. फाटक  
  - माननीय मधु मंगेश कर्णिक  
  - माननीय सदा कर्‍हाडे  
  - माननीय प्रभाकर भोगले  
  - माननीय गिरीश वासुदेव  
  - माननीय सुरेश तळवलकर  
  - माननीय अजित पै  
  - माननीय संदीप वालावलकर  
  - माननीय डॉ. गजानन गानू  
  - माननीय जगदीश खेबुडकर  
  - माननीय अविनाश धर्माधिकारी  
  - माननीय शशी प्रभु  
  - माननीय वैद्य विक्रांत जाधव  
  - माननीय सुरेश हावरे  
  - माननीय शेखर दादरकर  
  - माननीय मकरंद हेरवडकर  
  - माननीय अरविंद सावंत  
  - माननीय भरतकुमार राऊत  
  - माननीय अतुल भातखळकर  
  - माननीय वसंत तावडे  
  - माननीय सौ. जयमाला देसाई  
Subhash Desai Shivsena Leader and MLA
   
 
"सुभाष देसाई नेते म्हणून उत्कृष्ट आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते उत्कृष्ट वक्‍ते असल्याने आणि त्यांच्या कामाच्या पध्दतीमुळे नेते म्हणून ते आम्हाला नेहमीच मार्गदर्शक वाटतात.
सुभाष देसाई यांची कामाची पध्दत अतिशय चांगली आहे. एखाद्या कामाचा पाठपुरावा करणे, दौऱ्याची आखणी करणे, शिवालयाचं पूर्ण काम देसाईसाहेबांकडेच आहे. गोरेगावात सुभाष देसाईंनी अनेक कामे केलेली आहेत गोरेगाव पूर्वेकडील पांढरपेशा रहिवाशांकडेदेखील त्यांची प्रतिमा चांगली आहे. त्यामुळे त्यांनी गोरेगावात केलेल्या कामांमुळे लोकही देसाईसाहेबांच्या कामावर खुश आहेत. "
- भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अमोल किर्तीकर