१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

शिवसेना नेते श्री. सुभाष देसाई यांचा जन्म १२ जुलै १९४२ रोजी कोकणातील मालगुंड या गावात झाला. गोरेगाव ही त्यांची कर्मभूमी. समाजकारणाची आणि राजकरणाची सुरुवात त्यांनी गोरेगावमधूनच केली. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे, कल्पकतेमुळे ते गोरेगावात लवकरच लोकप्रिय झाले. गोरेगावच्या विकासाचा ध्यास त्यांनी सतत घेतला आणि तो केला देखील. त्यामुळेच आज समाजवादी नेत्या मृणाल गोरेंचे गोरेगाव हे सुभाष देसाईंचे गोरेगाव म्हणून लोक ओळखू लागले.

सुवर्ण महोत्सवी शिवसेनेला पुढच्या शताब्दीसाठी शुभेच्छा !

दिनांक २१ जून २०१६ ।
IMG-20160618-WA0005

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वांचे स्वागत ! आज शिवसेनेला ५०  वर्ष  पूर्ण झाली. बाळासाहेब ठाकरे नावाच्या युग पुरुषाने स्थापन केलेली ही आपली शिवसेना. किती चढउतार...
पुढे वाचा >>

चला, उद्योगसंपन्न होऊ या…

दिनांक ०९ फेब्रुवारी २०१६ ।
IMG-20160209-WA0007

औद्योगिक प्रगतीशिवाय कोणतेही राज्य, राष्ट्र किंवा कोणताही समाज वेगाने विकास साधू शकत नाही. विविध प्रकारचे उद्योग, त्या उद्योगांमधून निर्माण होणारा रोजगार, त्या उद्योगांमुळे...
पुढे वाचा >>